Harshwardhan Sapkal : पाच मार्चला ठरू शकतो विरोधी पक्षनेता

महाविकास आघाडीमध्ये सध्या विरोधी पक्षनेते पदावरून महायुद्ध सुरू आहे. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येत्या पाच मार्चला विरोधी पक्षनेते पदासाठी महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती दिली. ‘द लोकहित लाइव्ह’शी त्यांची संवाद साधला. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशन 3 ते 26 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष … Continue reading Harshwardhan Sapkal : पाच मार्चला ठरू शकतो विरोधी पक्षनेता