Nana Patole : विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच होणार!

सभागृहात संख्या जास्त असेल त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता होईल. आपल्याला ठाम विश्वास आहे काँग्रेस पक्षाचाच विरोधी पक्षनेता होईल, असं आमदार नाना पटोले यांनी नमूद केलं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सरकारला कोंडीत पकडण्याऐवजी महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांविरोधातच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट … Continue reading Nana Patole : विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच होणार!