Sanjay Shirsat : मंत्रीपुत्राच्या विकृतीवर गोंधळाचा खटाटोप 

महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राच्या सावलीत मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर अत्याचाराचे गंभीर आरोप उघड झाले आहेत. पीडित महिला न्यायासाठी आक्रोश करत असताना सत्ताधाऱ्यांचे मौन अधिक गूढ ठरत आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सुपुत्रावर एका विवाहित महिलेने केलेले गंभीर आरोप सध्या राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठवत आहेत. ‘सत्ताधाऱ्यांच्या घरातच अन्याय’ अशी संतप्त … Continue reading Sanjay Shirsat : मंत्रीपुत्राच्या विकृतीवर गोंधळाचा खटाटोप