संत्रा, मोसंबी उत्पादकांना सरकारकडून कडवट ‘चव’

संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई न मिळाल्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान सहन केले आहे. मात्र, विम्याच्या भरपाईपासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांचा रोष उफाळला आहे. प्रशासनाने शासन निर्णयातील हंगाम या शब्दाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे भरपाई रोखण्यात आल्याचा आरोप केला गेला होता. यासाठी … Continue reading संत्रा, मोसंबी उत्पादकांना सरकारकडून कडवट ‘चव’