साधेपणाचा पुन्हा एकदा Chief Minister देवाभाऊंनी दिला परिचय

Views: 25733 मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी बडेगावपणाला फाटा दिला आहे. आपल्या साधेपणाचा परिचय त्यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडून पालन करण्यात येणाऱ्या काही राज्य शिष्टाचाराला फाटा दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी सोबत पुष्पगुच्छ आणू … Continue reading साधेपणाचा पुन्हा एकदा Chief Minister देवाभाऊंनी दिला परिचय