Akola BJP : नव्या नेतृत्वाची तयारी, कौन बनेगा पदाधिकारी

अकोल्यात भाजपच्या पदांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. नव्या नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. नेतृत्व बदलाच्या तयारीत पक्षाचे गट सक्रिय झाले आहे. ‘कोणता चेहरा कोणत्या पदावर?’ याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा व शहर पातळीवरच्या विविध पदांसाठी भाजप … Continue reading Akola BJP : नव्या नेतृत्वाची तयारी, कौन बनेगा पदाधिकारी