P. Chidambaram : अमेरिकेच्या दबावाखाली भारत मागे हटला

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याने देशाच्या हृदयाला अमानवीय जखमा केल्या. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या घटनेच्या पडद्यामागील सत्य उघडून सुरक्षाविषयक निर्णयप्रक्रियेवर नव्या वादाला तोंड फोडले आहे. नोव्हेंबरच्या त्या भयंकर रात्री, मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. देशाच्या हृदयाला जखम केली. लष्कर-ए-तैय्यबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे घुसखोरी करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा … Continue reading P. Chidambaram : अमेरिकेच्या दबावाखाली भारत मागे हटला