Padma Award : देशभरातील कर्तृत्वाला पद्म पुरस्कारांचा मान

पद्म पुरस्कार 2025 वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 14 कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान दिग्गजांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांचे वितरण 28 एप्रिल सोमवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरस्कार विजेत्यांना गौरवित करतील. पद्म पुरस्कारांचे वितरण यंदा दोन … Continue reading Padma Award : देशभरातील कर्तृत्वाला पद्म पुरस्कारांचा मान