यवतमाळ जिल्ह्याकडे आता तीन Padma Awards

पद्म पुरस्कारांमध्ये यवतमाळ जिल्ह्यानं बाजी मारली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी संघटना आणि लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.   केंद्र शासनाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली. यवतमाळ जिल्ह्यातील नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते, प्रशिक्षक, चिकित्सक आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठान संचालित दीनदयाल प्रबोधिनीचे अध्यक्ष सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सुभाष शर्मा … Continue reading यवतमाळ जिल्ह्याकडे आता तीन Padma Awards