Vikas Mahatme : देशभर महिला सक्षमीकरणासाठी परिवर्तनाची नवीन लाट
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. या ऐतिहासिक उपक्रमासाठी पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचे मोलाचे योगदान आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद (ICSSR) तर्फे देशभरात विविध शैक्षणिक, सामाजिक व महिला केंद्रित उपक्रम राबविण्याचा … Continue reading Vikas Mahatme : देशभर महिला सक्षमीकरणासाठी परिवर्तनाची नवीन लाट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed