Yashomati Thakur : पहलगाम हल्ल्यात अनेकांचे जीव गेले, पण हल्लेखोर मोकाट?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अजूनही हल्लेखोर बेपत्ता असल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अजित डोवाल यांच्यावर थेट प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मात्र या घटनांवर आता राजकीय घमासान सुरू झाले आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून … Continue reading Yashomati Thakur : पहलगाम हल्ल्यात अनेकांचे जीव गेले, पण हल्लेखोर मोकाट?