Operation Sindoor : भारताच्या ठिणग्यांनी पाकची बुद्धी ठिकाणावर

सीमेवर रणसंग्रामाचा थरार सुरू असतानाच भारताने ब्रह्मोसचा इशारा देत पाकिस्तानच्या अणुप्रकल्पांनाच लक्ष्य केलं. दबावाखाली पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली, पण काही तासांतच विश्वासघात करत ती फोडली. दोन अण्वस्त्रधारी शेजारी देश पुन्हा एकदा संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले होते. मागील चार दिवसांपासून वाढत चाललेला भारत-पाकिस्तान तणाव 10 मे रोजी एका निर्णायक वळणावर आला, जेव्हा संध्याकाळच्या सुमारास दोन्ही देशांनी … Continue reading Operation Sindoor : भारताच्या ठिणग्यांनी पाकची बुद्धी ठिकाणावर