India Pakistan War : पाकिस्तानने तोडला सीजफायर
सीजफायरची घोषणा होताच पाकिस्तानने विश्वासघात करत पुन्हा एकदा आगळिक केली. सीमेवर गोळीबार करून त्यांनी शांततेच्या कराराची पायमल्ली केली, भारतीय सेनानेही कठोर प्रत्युत्तर दिलं. भारत आणि पाकिस्तान यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून पूर्ण आणि तात्काळ सीजफायर लागू करण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये 12 मे रोजी औपचारिक चर्चा होणार होती. परंतु सीजफायर झाल्यानंतरही … Continue reading India Pakistan War : पाकिस्तानने तोडला सीजफायर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed