Nagpur : अवैध पाकिस्तानींना बाहेरचा रस्ता

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरमध्ये 2 हजार 200 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. असे असतानाच, नागपूर शहरातही गंभीर आणि धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भारत सरकारच्या ताज्या निर्णयांनंतर नागपूरमध्ये 2 हजार 200 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक आढळून आल्याने प्रशासनात … Continue reading Nagpur : अवैध पाकिस्तानींना बाहेरचा रस्ता