रोजगाराच्या हक्कासाठी नागपुरे यांना का व्हावं लागलं ‘लाल’?

एकेकाळी कुबेर नगरी म्हणून ओळख असलेल्या तुमसरचा विकास मध्यंतरीच्या काळात खुंटला होता. पूर्व विदर्भातील तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणून तुमसरची ओळख आहे. या शहरात मोठ्या प्रमाणावर राईस मिल्स आहेत. परंतु या भागात गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामं संथावली आहे. सरकारनं सुरू केलेली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना गावखेड्यातील लोकांसाठी मोलाची ठरली. तुमसर तालुक्यातील … Continue reading रोजगाराच्या हक्कासाठी नागपुरे यांना का व्हावं लागलं ‘लाल’?