Pankaj Bhoyar : शिक्षण क्षेत्रातील रिक्तता संपविण्याचा संकल्प

वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात विकासाची नवी सुरुवात झाली आहे. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रिक्त पदभरतीला वेग देत जनतेत नवी आशा निर्माण केली आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आपल्या भूमिकेत एक नवा अध्याय सुरू केला आहे. गेल्या काही काळापासून या जिल्ह्याला ‘गृह जिल्हा’ असण्याचा लाभ कमी मिळाला आहे … Continue reading Pankaj Bhoyar : शिक्षण क्षेत्रातील रिक्तता संपविण्याचा संकल्प