Dhananjay Munde : महायुती सरकारला पंकजा मुंडेंचा ‘घरचा आहेर’

भाजप नेते सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर अखेर पंकजा मुंडेंनी हात जोडून देशमुख कुटुंबीयांची माफी मागितली. राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर त्यांची चुलत बहीण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाम भूमिका मांडली आहे. संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पंकजा … Continue reading Dhananjay Munde : महायुती सरकारला पंकजा मुंडेंचा ‘घरचा आहेर’