Parinay Fuke : तेलंगणात कोरटकरला काँग्रेसचा आश्रय

शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आश्रय देण्यामागे काँग्रेसचा हाथ असल्याचा आरोप डॉ. परिणय फुके यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या वादग्रस्त पत्रकार प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेनंतर राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपूर हिंसाचारातील … Continue reading Parinay Fuke : तेलंगणात कोरटकरला काँग्रेसचा आश्रय