Parinay Fuke : जनतेचा विश्वास ठरेल भाजपच्या महापालिका यशाचे गुपित

महसूल दिनानिमित्त चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांसाठी संवाद मेळावा पार पडला. नागरिकांच्या दैनंदिन कामांना चालना देणारा महसूल विभाग दरवर्षी महसूल दिन साजरा करत असतो. यावेळी, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान नागरिकांना महसूल विभागाच्या कार्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली. संपूर्ण देशभरात महसूल … Continue reading Parinay Fuke : जनतेचा विश्वास ठरेल भाजपच्या महापालिका यशाचे गुपित