Parinay Fuke : गांधींच्या खोट्या आरोपांवर डॉ. फुकेंचा रिॲलिटी बॉम्ब

भंडारा-गोंदियातील भाजपचा किल्ला बळकट करणारे डॉ. परिणय फुके यांनी राहुल गांधींवर थेट शब्दबाण झाडत त्यांच्या ‘1 कोटी बोगस मतदार’ दाव्याची हवा काढून टाकली. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राचा दाखला देत फुके यांनी काँग्रेसच्या कथित पुराव्याला थेट आव्हान दिले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपची पकड घट्ट करणारे, स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी यावेळी थेट … Continue reading Parinay Fuke : गांधींच्या खोट्या आरोपांवर डॉ. फुकेंचा रिॲलिटी बॉम्ब