Parinay Fuke : राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःला तपासावे

भाजप नेते माजी मंत्री आमदार परिणय फुके यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सवाल करत, हिंदुत्वावर बोलण्याआधी त्यांच्या भूमिकेचा हिशोब द्यावा, असा घणाघात केला. सौगात-ए-मोदी किटवरून राजकारण करणाऱ्यांनी देशविरोधी निर्णयांवर गप्प का बसले, असे सवाल परिणय फुके यांनी उपस्थित केले. सौगात-ए-मोदी किटवरून राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी … Continue reading Parinay Fuke : राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःला तपासावे