Parinay Fuke : भाषा प्रेमाचा ड्रामा, पण ग्लासात मात्र इंग्रजीच

भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाची परंपरा कायम राखत, सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर सडेतोड भूमिका मांडली आहे. राजकारणात कोलाहल असतो, अफवा असतात, पण काही नेते आपल्या स्पष्टवक्तेपणाने गोंधळाला पूर्णविराम देतात. भाजपचे नेते, माजी मंत्री आणि विदर्भाच्या राजकारणात ‘वजनदार’ ओळख असलेले आमदार डॉ. परिणय फुके हे असेच नेतृत्व. त्यांनी पुन्हा … Continue reading Parinay Fuke : भाषा प्रेमाचा ड्रामा, पण ग्लासात मात्र इंग्रजीच