Parinay Fuke : विकासासाठी आमदाराने जनहिताला दिले प्राधान्य

विकासाच्या बाबतीत नेहमीच तत्पर राहणारे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा जोरदार धुमाकूळ सुरू आहे. प्रत्येक पक्ष जोमाने मैदानात उतरला असून, निवडणुकीची तयारी आणि धामधूम सर्वत्र दिसून येत आहे. अशा वातावरणात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ओळखीचे नेते तथा भाजपचे माजी मंत्री आमदार … Continue reading Parinay Fuke : विकासासाठी आमदाराने जनहिताला दिले प्राधान्य