जादू Parinay Fuke यांची; मधुकर कुकडे तिकडून इकडे

भंडारा जिल्ह्यातील भाजपमध्ये जोश, ऊर्जा, जुनून भरणारे नाव म्हणजे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके. फुके यांच्या प्रयत्नांमुळेच आता भंडाऱ्यात भाजपचे कमळ पूर्णपणे उमलले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी हिशोब चुकता केला आहे. माजी खासदाराला पुन्हा तिकडून इकडे आणत फुके यांनी मधुकर कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्ह तर भाजपकडे … Continue reading जादू Parinay Fuke यांची; मधुकर कुकडे तिकडून इकडे