Parinay Fuke : पाकिस्तानच्या प्रत्येक हस्तक्षेपाचा अंत हवा
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. शहीद जवानांच्या बलिदानाने जनतेच्या मनात असंतोष खदखदतोय. या संतापाचे रूप आता निर्णायक लढाईच्या दिशेने वळताना दिसत आहे. पाकिस्तानमधून येणाऱ्या सातत्यपूर्ण … Continue reading Parinay Fuke : पाकिस्तानच्या प्रत्येक हस्तक्षेपाचा अंत हवा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed