Parinay Fuke : नितीन गडकरी म्हणजे ‘सिंबॉल ऑफ कनेक्टिव्हिटी’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले. ज्यामुळे पूर्व विदर्भातील रस्ते आणि पायाभूत सुविधा आधुनिक बनणार आहेत. विचार स्पष्ट आणि संकल्प प्रखर असतील, तर विकास केवळ भाषणात राहत नाही. तो प्रत्यक्ष जमिनीवर उतरतो, असे चित्र भंडारा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य लोकार्पण सोहळ्यात दिसून आले. केंद्रीय रस्ते आणि … Continue reading Parinay Fuke : नितीन गडकरी म्हणजे ‘सिंबॉल ऑफ कनेक्टिव्हिटी’