Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या व्यथेसाठी बैलपोळ्याच्या दिवशी उभा आशेचा दीप

पूर्व विदर्भातील भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांना भेटून बैलांचे महत्त्व सांगितले. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप. घेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. बैलपोळा सणाच्या दिवशी इंद्रजीत भालेराव यांची ही कविता फुलत्या मातीवर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रतिबिंब ठरते. … Continue reading Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या व्यथेसाठी बैलपोळ्याच्या दिवशी उभा आशेचा दीप