Parinay Fuke : विरोधकांचे गैरसमज विरले, दादांचे मुद्दे निर्णायक ठरले!

राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर जोरदार चर्चा रंगत असतानाच, भारतीय नागरी सुरक्षा संहिता ही आपल्या विरोधात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. पूर्व विदर्भाचा बुलंद आवाज म्हणून ओळख निर्माण केलेले भाजपचे माजी मंत्री आणि विधानपरिषद आमदार डॉ. परिणय फुके यांनी पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा आपल्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक मांडणीने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. भारतीय … Continue reading Parinay Fuke : विरोधकांचे गैरसमज विरले, दादांचे मुद्दे निर्णायक ठरले!