Parinay Fuke : लोकशाहीच्या रंगमंचावर एक आरती; मुख्यमंत्र्याची तुलना थेट पंचदेवतेशी

भाजपचे जेष्ठ नेते तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव आणि सूर्य-चंद्राशी करत त्यांना देवतुल्य नेते म्हटले. 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आणि सत्तेच्या सिंहासनावर महायुती सरकार पुन्हा एकदा विराजमान झाली. महाविकास आघाडीला मागे टाकत भाजपच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने विकासाची चाके अधिक वेगाने … Continue reading Parinay Fuke : लोकशाहीच्या रंगमंचावर एक आरती; मुख्यमंत्र्याची तुलना थेट पंचदेवतेशी