Parinay Fuke : ‘मम्मी’ म्हणणाऱ्यांनी मोर्चा काढला ‘आई’साठी

राज्यात मराठी-हिंदी भाषेच्या वादातून सुरू झालेला ठाकरे बंधूंचा आक्रमक मोर्चा हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर मराठी विजय सोहळ्यात रूपांतरित झाला आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठी आणि हिंदी भाषेचा वाद हा केवळ भाषिक अस्मितेपुरता मर्यादित न राहता राजकीय रणधुमाळीचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिक्षण क्षेत्रातील एका जीआरपासून सुरू झालेल्या या वादाने आता थेट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उडी … Continue reading Parinay Fuke : ‘मम्मी’ म्हणणाऱ्यांनी मोर्चा काढला ‘आई’साठी