Parinay Fuke : देशमुखांची ट्रॅजेडी, स्क्रिप्टेड बाय सलीम जावेद
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या दगडफेक प्रकरणाच्या फॉरेन्सिक अहवालाने या प्रकरणातील सत्य उघड केले आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपांची पुष्टी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात पुन्हा एकदा वादळी ढग उसळले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित दगडफेक घटनेने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवे संघर्षाचे बीज रोवले आहे. गेल्या … Continue reading Parinay Fuke : देशमुखांची ट्रॅजेडी, स्क्रिप्टेड बाय सलीम जावेद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed