मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानाचा Parinay Fuke यांनी घेतला समाचार

गंगेमध्ये डुबकी मारल्यानं लोकांची गरीबी दूर होणार नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी समाचार घेतला आहे. गंगा नदीत स्नान केल्यानं गरीबी दूर होणार नाही. काँग्रेस अध्यख मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्य प्रदेशमधील महू येथे बोलताना हे विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नवीन … Continue reading मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानाचा Parinay Fuke यांनी घेतला समाचार