Parinay Fuke : लाखांदूरच्या शेतकऱ्यांना आमदाराने मिळवून दिला न्याय
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर केली असली तरी, अनेक तालुक्यांचा या शासन निर्णयातून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचे वादळ गाजत आहे. आंदोलने, उपोषणे, मागण्या आणि विनवण्या यांनी भरलेल्या या काळात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट, अतिवृष्टीच्या माऱ्याने त्यांची अवस्था आणखी बिकट झाली. … Continue reading Parinay Fuke : लाखांदूरच्या शेतकऱ्यांना आमदाराने मिळवून दिला न्याय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed