Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या हक्काचा उजळणार दिवा, माजी मंत्र्याचा निर्धार नवा

शेतकऱ्यांवर लादलेले माती उत्खननाचे रॉयल्टी शुल्क अन्यायकारक आहे. त्याचा थेट फटका ग्रामीण विकासाला बसत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. राज्य शासनाकडून माती उत्खनन आणि वाहतुकीवर आकारले जाणारे रॉयल्टी शुल्क हे शेतकरी, लघु व्यवसायिक, गृहबांधणी करणारे नागरिक आणि सार्वजनिक विकास … Continue reading Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या हक्काचा उजळणार दिवा, माजी मंत्र्याचा निर्धार नवा