Parinay Fuke : निराधारांना दिलासा देणारा ‘मानधन क्रांती’चा पहिला सूर

विधान परिषदेत एका मुद्द्याने अचानकच लक्ष वेधून घेतलं आणि सभागृहात क्षणभर शांतता पसरली. डॉ. परिणय फुके यांनी मांडलेला विषय केवळ शासकीय आकड्यांचा नव्हता, तर हजारो निराधारांच्या भवितव्याशी जोडलेला होता. राज्यात पावसाळी अधिवेशन गाजत असतानाच, विधान परिषदेत एक महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी मुद्दा उपस्थित झाला. सामाजिक सुरक्षेच्या धोरणांची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता, ती वास्तवातही परिणामकारक व्हावी, … Continue reading Parinay Fuke : निराधारांना दिलासा देणारा ‘मानधन क्रांती’चा पहिला सूर