Parinay Fuke : भ्रष्ट आयएएस अधिकाऱ्यांचा आमदाराने केला पर्दाफाश
राज्यात सध्या भ्रष्टाचारामध्ये असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण वाढले आहे. सांगली जिल्ह्यातील आयएएस शुभम गुप्ता यांचा नाव देखील भ्रष्टाचाराच्या गुंतागुंतीत असल्याचा मुद्दा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत मांडला. बनावट कागदपत्रांची साखळी, खोटी परवानगी आणि लाखोंची लाचखोरी. पूजा खेडकर प्रकरणाची धग अद्याप शमलेली नसताना, महाराष्ट्रातील आणखी एक उच्चपदस्थ अधिकारी चर्चेत आले आहेत. सांगली … Continue reading Parinay Fuke : भ्रष्ट आयएएस अधिकाऱ्यांचा आमदाराने केला पर्दाफाश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed