Parinay Fuke : स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्यासाठी आमदार पोहोचले देवाभाऊंच्या दारी

पूर्व विदर्भातील गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकारातून गती मिळाली आहे. तलाव आणि धरणांचे शास्त्रीय पुनरुज्जीवन सुरू झाले आहे. पूर्व विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि तलावांच्या नवजीवनाचा संकल्प घेणारी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना आता केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरली आहे. माजी मंत्री … Continue reading Parinay Fuke : स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्यासाठी आमदार पोहोचले देवाभाऊंच्या दारी