Parinay Fuke : जपानसारख्या विकासासाठी होणार प्रयत्न

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जपान दौऱ्यातील तंत्रज्ञान, शिस्त आणि बुलेट ट्रेनचा अनुभव मुख्यमंत्र्यांशी शेअर केला. आपल्या अभ्यास दौऱ्यातून माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जपानमध्ये टिपलेले बारकावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेअर केले. दोन नेत्यांच्या या संवादातून राज्याच्या मातीत जपानसारखा विकास होण्याची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. जपान दौऱ्यात डॉ. फुके यांनी … Continue reading Parinay Fuke : जपानसारख्या विकासासाठी होणार प्रयत्न