Parinay Fuke : जनतेच्या सेवेसाठी आमदार झाले सक्रिय
भंडारा-गोंदियातील भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके सक्रिय राहून जनतेशी थेट संवाद साधत विकासकामांचा आढावा घेत आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. निवडणूक आयोगही आपल्या तयारीला गती देत आहे. अशा उत्साही वातावरणात भंडारा-गोंदिया येथील वैनगंगेच्या तीरावर विकासाचा … Continue reading Parinay Fuke : जनतेच्या सेवेसाठी आमदार झाले सक्रिय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed