Parinay Fuke : भंडारा तुमसर स्थानकांना अमृताची जोड
माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुरवठ्यामुळे भंडारा रोड आणि तुमसर रोड रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होतोय. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भंडारा रोड व तुमसर रोड या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल होणार आहेत. माजी मंत्री … Continue reading Parinay Fuke : भंडारा तुमसर स्थानकांना अमृताची जोड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed