Parinay Fuke: यांच्या प्रयत्नांमुळे मच्छिमारांना मोठा दिलासा

परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नांमुळे राज्यातील मच्छिमार बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलाशय आणि तलाव ठेक्याने देण्याच्या निर्णयाला अखेर मंजुरी मिळाल्याने मत्स्यव्यवसायाला नवे बळ मिळणार आहे. भंडारा आणि गोंदियासाठी सतत पुढाकार घेणारे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके परिणय फुके यांच्या प्रयत्नांना आणखी प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील मत्स्यव्यवसायाला नवे बळ देण्यासाठी शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला … Continue reading Parinay Fuke: यांच्या प्रयत्नांमुळे मच्छिमारांना मोठा दिलासा