Parinay Fuke : विकास दिसतो म्हणूनच प्रत्येकजण भाजपकडे येतो

भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडाऱ्यातील युतीराजकारणावर थेट शब्दांत टोला लगावला. विकासकामांमुळेच कार्यकर्ते भाजपकडे ओढले जात आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. ‘नेतृत्व हे मिळवायचं नसतं, सिद्ध करायचं असतं’, आणि हेच नेहमीच्या थेट आणि ठाम शैलीत पुन्हा एकदा दाखवलंय भाजप नेते माजी मंत्री, आमदार डॉ. परिणय फुके यांनी. भंडाऱ्यातील दुग्ध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उडालेल्या राजकीय … Continue reading Parinay Fuke : विकास दिसतो म्हणूनच प्रत्येकजण भाजपकडे येतो