Parinay Fuke : समृद्धीच्या विकासगंगेचे पावन जल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात

उपराजधानी ते राजधानी पर्यंत समृद्धी महामार्गाचा विकास प्रत्यक्षात आल्यानं राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. मात्र हा विकास संपूर्ण महाराष्ट्रात पसरावा यासाठी भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुढे आले आहेत. राजकारणाच्या द्रुतगती मार्गावर 6 जून रोजी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या इगतपुरी … Continue reading Parinay Fuke : समृद्धीच्या विकासगंगेचे पावन जल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात