Parinay Fuke : विकासाच्या प्रवाहात गोवारी समाजाची एन्ट्री

गोवारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने, गोवारी समाज आता विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करत आहे. गोवारी समाजाच्या संघर्षाला अखेर यशाची किनार लाभली आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाने विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट गोवारी समाजासाठी स्वतंत्र विकास कार्यक्रम राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या … Continue reading Parinay Fuke : विकासाच्या प्रवाहात गोवारी समाजाची एन्ट्री