Parinay Fuke : धान उत्पादक शेतकऱ्यांवर लक्ष्मीची कृपा, बोनस मिळाला…
उन्हाळा संपून आता मृग नक्षत्राची चाहूल लागली आहे. अश्या परिस्थितीमध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर लक्ष्मीची कृपा बरसली आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा यासाठी भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ, परिणय फुके यांनी व्यापक पाठपुरावा केला होता. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धानाला बोनस मिळावा … Continue reading Parinay Fuke : धान उत्पादक शेतकऱ्यांवर लक्ष्मीची कृपा, बोनस मिळाला…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed