Parinay Fuke : प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आमदार झाले ‘डिसिप्लिन मास्टर’

महाराष्ट्रात उमरी तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या ऑफिसमध्ये गाणं गायल्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वादळ निर्माण. भाजप आमदारांनी लावली शिस्त. महाराष्ट्राच्या प्रशासकीय गलियाऱ्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे सोशल मीडियाच्या नादात अडकलेले अधिकारी आणि कर्मचारी. शासकीय कार्यालयात बसून रिल्स बनवण्यापासून ते बॉलीवूड गाण्यांच्या तालावर थिरकण्यापर्यंत, काही अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यातून लक्ष विचलित करून … Continue reading Parinay Fuke : प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आमदार झाले ‘डिसिप्लिन मास्टर’