Parinay Fuke : सरकारी नियमांच्या जाळ्यात अडकलेला संघर्ष अखेर यशस्वी

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प बाधित विद्यार्थ्यांच्या समांतर आरक्षणाशी संबंधित अडचणी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने दूर करण्यात आल्या. राज्याच्या राजकारणात अशी माणसे फारशी दिसत नाहीत जी लोकांच्या समस्या समजून त्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात. भंडाऱ्याचे लोकप्रिय माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे त्यातले एक असेच नेतृत्व आहेत. ते केवळ राजकारणापुरते मर्यादित न … Continue reading Parinay Fuke : सरकारी नियमांच्या जाळ्यात अडकलेला संघर्ष अखेर यशस्वी