Parinay Fuke : गोंदियाच्या विकासात नव्या प्रकाशाची भर

गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच तत्पर राहणारे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. गोंदिया जिल्ह्यात लवकरच वीज उपकेंद्राचे नवीनीकरण होणार आहे. पूर्व विदर्भात विकासाचे वादळ निर्माण झाले आहेत. भंडारा व गोंदिया या दोन महत्वाच्या जिल्ह्यांनी विकासाच्या शर्यतीत भरारी घेतली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शेतकऱ्यांसाठी रस्त्यांचे नवीनीकरण, रेल्वे प्रकल्पांचे सुधारणेसोबतच ओबीसी … Continue reading Parinay Fuke : गोंदियाच्या विकासात नव्या प्रकाशाची भर