Parinay Fuke : सहकारात नेतृत्व फिक्स, महायुतीच मारणार विजयाचा ‘सिक्स’ 

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रंगतदार लढत 27 जुलै रोजी पार पडली. या निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा आत्मविश्वास भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. सहकार क्षेत्रात परिवर्तनाची वेळ आली आहे आणि हे परिवर्तन फक्त महायुतीच करू शकते. हे शब्द आहेत भंडाऱ्याच्या तेजतर्रार … Continue reading Parinay Fuke : सहकारात नेतृत्व फिक्स, महायुतीच मारणार विजयाचा ‘सिक्स’