Parinay Fuke : सत्तेच्या खुर्चीला नाही, जनतेच्या हाकेला प्राधान्य

भंडारा जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून तत्काळ निराकरणासाठी भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुढे सरसावले. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच बोलके नेते पाहायला मिळतात, पण त्यापैकी किती जण खरोखर जनतेच्या हृदयात स्थान मिळवतात? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत असतो. सत्तेच्या खुर्चीवर बसून अनेक नेते जनहिताचे प्रश्न विसरतात, पण भंडाऱ्याचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी याला … Continue reading Parinay Fuke : सत्तेच्या खुर्चीला नाही, जनतेच्या हाकेला प्राधान्य